Drone Subsidy Scheme : या योजनेच्या माध्यमातून, ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळवा 4 ते 5 लाख रुपयांचे अनुदान !
Drone Subsidy Scheme : या योजनेच्या माध्यमातून, ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळवा 4 ते 5 लाख रुपयांचे अनुदान ! कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेंच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याकरिता, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनेक प्रकारच्या आर्थिक योजना राबविल्या जात असतात. आणि या योजनांच्या माध्यमातूनच शेतकरी बांधवांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत असते. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत … Read more