आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स…

आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स…

तुमच्यासोबत असे घडले आहे का तुम्ही बाहेर कुठेतरी आहात आहेत अचानक तुम्हाला पैशाची गरज लागली परंतु एटीएम कार्ड तुम्ही घरीच विसरलात ? तर यापुढे असे झाल्यास काळजी करण्याची गरज नाही, कारण आता अशी परिस्थिती उद्भवल्यास तुमचा मोबाईल फोनच तुमची मदत करणार आहे, होय. आता यापुढे कार्डशिवाय फक्त आपल्या मोबाईलचा वापर करून एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत. ही सुविधा NPC ने फार आधीच सुरू केली होती ; परंतु बऱ्याच लोकांना याबद्दलची माहिती नव्हती तर आजच्या लेखांमध्ये आपण आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या UPI यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्या संदर्भात पुरेपूर माहिती जाणून घेणार आहोत.

असे काढावे UPI वापरून ATM मधून पैसे !

आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स…

1.डेबिट कार्डचा वापर न करता ATM मधून पैसे काढण्याकरिता तुम्हाला आपल्या परिसरातील जवळील ATM एटीएममध्ये जावे लागेल.

2.आता आपल्या समोर एटीएम मशीनमध्ये दिसणारा ‘UPI कॅश विथड्रॉल’ UPI cash withdrawal हा ऑप्शन निवडावा .

3.निवडल्यानंतर एटीएम मशीनमध्ये आपल्याला काढावयची असलेली रक्कम टाकावी .

4.त्यानंतर आपल्या समोर एटीएम स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोड जनरेट केला जाईल.

5.आणि आता आपल्या फोनमध्ये असलेले UPI ॲप ओपण करावे व ATM वर दिसणारा QR कोड UPI च्या स्कॅनर स्कॅन करावा.

6.आता हा कोड स्कॅन करताच, त्या ठिकाणी टाकलेली रक्कम एटीएम ATM मधून बाहेर येईल.

(आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स…)

आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स...
आता डेबिट कार्ड शिवाय काढता येणार ATM मधून पैसे ! वाचा या 6 स्टेप्स…

हे लक्षात ठेवा !

UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याआधी तुमच्या UPI ॲपमध्ये UPI-ATM ट्रान्झेक्शन एनेबल असणे‌ गरजेचे आहे .शिवाय तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलात तिथे देखील UPI एनेबल असायला हवे.

आणि अशाप्रकारे आपल्या फोन द्वारे UPI चा वापर करून ATM मधून पैसे काढता येतील. ते ही कुठल्याही डेबिट कार्ड चा वापर न करता .
आशा करतो हा लेख तुमच्या साठी नक्की उपयोगी ठरेल. अशाच माहिती साठी, वर दिसत असलेल्या व्हाट्सॲप ग्रुपचे सहभागी व्हा आणि ही माहिती पुढे सुद्धा शेअर करा.

हेही वाचा :

Post office bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज…

Dairy Farming loan Online 2024: दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना मिळणार सुलभ कर्ज, जाणून घ्या अधिक माहिती..

Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : कानशिलात लगावणाऱ्या महिलेला १ लाखाचे बक्षीस?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment