सेंद्रिय शेती म्हणजे काय ? सविस्तर माहिती वाचा इथे…

सेंद्रिय शेती म्हणजे काय ? सविस्तर माहिती वाचा इथे…

नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे . प्रभात मराठीच्या माध्यमातुन आपण नेहमीच शेतिविषयक आढावा घेत असतो. तर आजचा लेख सुध्दा शेतकर्‍यांसाठी खास आहे. या लेखात आपण ‘ सेंद्रिय शेती विषयी’ थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सध्या बरेच शेतकरी सेंद्रिय शेती कडे वळताना पाहायला मिळत आहेत. ही सेंद्रिय शेती म्हणजे काय , तर नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे तसेंच पारंपारिक बी बियाणांचा उपयोग करून तयार केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती.(सेंद्रिय शेती म्हणजे काय)

सेंद्रिय शेती करताना कोणत्याही रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. तर, निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू पासून खत निर्माण करून ते खत सेंद्रिय शेतीसाठी वापरले जाते.(सेंद्रिय शेती म्हणजे काय)

शेतातील पिकांचे अवशेष, गोमूत्र, शेण, पाला , पाचोळा यांच्या पासून तयार केलेले खत हे सेंद्रिय शेतीच्या पिकांसाठी पोषक ठरते.

सेंद्रिय शेती म्हणजे काय
सेंद्रिय शेती म्हणजे काय

सेंद्रिय शेतीसाठी या पद्धती फायदेशीर ठरतील :

सेंद्रिय शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी देखील येत असतात. ही शेती करताना रोग निवारणासाठी खालील पद्धती फायदेशीर ठरु शकतात.

मशागतीच्या पद्धतीत बदल करून , उदाहरणार्थ भुईमूग पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान केल्याने होणारा रोग टाळता येईल.

रोगप्रिकारक वानाची किंवा जातींची लागवड करावी.

किटकनाशकांचा वापर करत असताना उदाहरणार्थ बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटो , भुईमूग , भेंडी यांसारख्या खत पिकांना ‘ट्रायकोडर्मा’ (Trichoderma Viride) या जैविक कीटक नाशकाचा वापर करणे फायदेशीर आहे.

 शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !

अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..  व्हाट्सअप ग्रुप    

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment