10 Government Yojana ID Card : शासनाच्या या 10 योजनांसाठी लागणार हे आवश्यक आयडी कार्ड , संपूर्ण माहिती वाचा इथे !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now
10 Government Yojana ID Card: शासनाच्या या 10 योजनांसाठी लागणार हे आवश्यक आयडी कार्ड , संपूर्ण माहिती वाचा इथे !
10 Government Yojana ID Card
10 Government Yojana ID Card

10 Government Yojana ID Card : शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे मिळावा याकरिता भारत सरकारद्वारे विविध ओळखपत्रे म्हणजेच (Government Scheme ID Cards) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेंच ही ओळखपत्रे शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक व गरजू कुटुंबांकरिता एक प्रकारे दुवा म्हणून काम करत आहेत. पंरतू अनेकांना या ओळखपत्रांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे ते योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे आजचा हा लेख नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात ही 10 महत्त्वाची ओळखपत्रे कोणती आहेत आणि त्यांचा कशा प्रकारे फायदा होतो.

10 Government Yojana ID Card

१. एबीसी कार्ड ABC Card
एबीसीडी कार्ड विद्यार्थ्यांकरिता त्यांची डिजिटल ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. हे कार्ड शिक्षण क्षेत्रातील संधी वाढवण्यास मदत करते.

(10 Government Yojana ID Card)

एबीसीडी कार्डचे फायदे :
विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड एका ठिकाणी संग्रहीत राहतो.
क्रेडिट ट्रान्सफरची सोय उपलब्ध होते.
डिजिटल प्रमाणपत्र.

२. श्रमिक कार्ड Shramik Card
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार केलेले हे कार्ड त्यांचे सामाजिक आणि आर्थिक हक्क सुरक्षित करते.

श्रमिक कार्डचे फायदे:
विवाहा करिता आर्थिक मदत मिळणार
सामूहिक विवाहासाठी सहाय्य
श्रमिक संरक्षण योजना

(10 Government Yojana ID Card)

३.किसान कार्ड (Kisan Card)
किसान कार्ड खास करून शेतकऱ्यांसाठी तयार करण्याय आलेले कार्ड असून शेतीसंबंधित विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे कार्ड उपयोगी ठरते.

किसान कार्डचे फायदे:
जमिनीचे रेकॉर्ड आणि नकाशे
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई
शेतीसाठी कमी व्याजदरावर कर्ज

(10 Government Yojana ID Card)

४. संजीवनी कार्ड (Sanjeevani Card)

नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरते.

संजीवनी कार्डचे फायदे

डॉक्टरांचा ऑनलाईन पद्धतीने सल्ला घेता येतो.

मेडिकल रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतात.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणता येते.

५. राशन कार्ड (Ration Card)

राशन कार्ड बद्दल तर सर्वांना माहिती असेलच, खाद्य सुरक्षा देणारे हे कार्ड गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्यास महत्त्वाचे ठरते.

राशन कार्डचे फायदे:
स्वस्त दरात धान्य पुरविणे
सबसिडी सारख्या योजनांचा लाभ

६. आभा कार्ड (ABHA Card)
आभा कार्ड म्हणजे एक डिजिटल हेल्थ आयडी आहे, जे आरोग्य सेवा व्यवस्थापित करते.

आभा कार्डचे फायदे:
आभा कार्डच्या मदतीने आरोग्य रेकॉर्ड सुरक्षित राहण्यास मदत होते.
शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवण्यास मदत होते.

७.आयुष्मान गोल्डन कार्ड (Ayushman Golden Card)

आयुष्मान गोल्डन कार्डच्या मदतीने गरजू कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळण्यास मदत होते.

आयुष्मान गोल्डन कार्डचे फायदे:
आयुष्मान गोल्डन कार्डच्या मदतीने सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार तसेंच
गंभीर आजारांसाठी मोफत सेवा उपल्बध होऊ शकते.

८. ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

असंघटित असणाऱ्या क्षेत्रातील कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा देणारे हे कार्ड म्हणजेच ई – श्रम कार्ड होय.

ई श्रम कार्डचे फायदे:
अपघात विमा मिळण्यास मदत होते.
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्यास मदत होते.
पेन्शन योजनांचा लाभ मिळू शकतो.

९. श्रमयोगी मानधन योजना कार्ड

कामगारांचे उतारवय होते तेव्हा त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेकरिता ही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

श्रमयोगी मानधन योजना कार्डचे फायदे:
श्रमयोगी मानधन योजना कार्डच्या मदतीने 60 वर्षांनंतर ₹3000 मासिक पेन्शन मिळण्यास मदत होते.

१०. जन-धन कार्ड (Jan Dhan Card)

गरीब वर्गाला बँकिंग सेवेशी जोडणारे हे कार्ड थेट सबसिडी आणि आर्थिक सुविधांचा लाभ देण्यास फायद्याचे ठरते.

जन-धन कार्डचे फायदे :

जन धन कार्डच्या मदतीने २ लाख रुपयापर्यंतचे अपघात विमा मिळू शकतो. तसेंच ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध होते.

तर मंडळी आशा करतो की माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. वरील प्रमाणे सांगितल्यानुसार या 10 शासकीय ओळखपत्रांच्या मदतीने आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकता आणि शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊ शकता. तर तुम्ही देखील योग्य वेळी या सेवा मिळवून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 👉 whatsapp.com

हेही वाचा :-

Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

Pm Awas yojana 2025 Maharashtra : प्रधानमंत्री आवास योजने बद्दल संपूर्ण माहिती वाचा इथे..

Leave a Comment