e peek pahani last date 2024 : ई-पीक पाहणी शेवटची तारीख जवळ आली , मोबाईल वरून करता येणार नोंदणी !

e peek pahani last date 2024 : मोबाईल वरून कशी कराल ई-पीक पाहणी ? ई-पीक पाहणीची शेवटची तारीख काय ?

नमस्कार मंडळी, प्रभात मराठी वर आपले स्वागत ! जसे की आपल्याला ठाऊक असेलच आपण प्रभात मराठीच्या माध्यमातुन नवनवीन योजना तसेंच शेतिविषयक माहिती तसेंच नोकरी संदर्भातील खास अपडेट पाहत असतो. तर मंडळी आजच्या या लेखात सुद्धा आपण कृषी क्षेत्रातील एका खास गोष्टी बद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. हा लेख आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा. आणि आपल्या प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा…तर आजच्या लेखात आपण मोबाईल द्वारे ई पीक पाहणी कशी करावी ? आणि शेवटची तारीख काय असणार ? याबद्दल माहिती घेणार आहोत.

जसे की आपल्याला कल्पना असेलच की मागील ४ वर्षांपासून शासनाद्वारे (e-peek) ई-पीक पाहणी ची प्रणाली सुरु करण्यात आली आहे. आपल्या शेतातील पीकांची,  मालाची माहिती सरकारला सोप्प्या पद्दतीने मिळावी याकरिता या प्रणालीचा उपयोग करण्यात येतो.

तर, मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी जे शेतकरी पीक पाहणी करू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे कारण असे की, सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे ई पीक पाहणी करणे अतिशय गरजेचे आहे.  तसेंच येत्या 1 ऑगस्टपासून या नोंदणीला सुरुवात होणार आहे. (e peek pahani last date 2024 )

ही आहे (e peek) ई -पीक पाहणीची शेवटची तारीख !

(e peek pahani last date 2024 )

कृषि विभागाद्वारे करण्यात आलेल्या आव्हानानुसार येत्या 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी. ही ई-पीक पाहणी कशी करावी ? आणी का गरजेची आहे ? चला तर मग जाणून घेऊयात खालील प्रमाणे !

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

ई- पीक पाहणी का आहे गरजेची ? वाचा इथे..

शेती करताना शेतकरी बांधवांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडून देखील बऱ्याच उपाययोजना करण्यात येत असतात. याच प्रकारे राज्यातील ज्या शेतकऱी बांधवांना आपल्या पीकांच्या नुकसान भरपाई पोटी तसेंच पीक विमा हवा असल्यास त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून घेणे अतिशय बंधणकारक आहे.

ई- पीक पाहणीच्या प्रक्रियेमुळे राज्यातील शेतकरी बांधवांना पीक कर्ज घेणे तसेंच पीक विमा भरणे किवा पीक नुकसान भरपाई मिळवणे शक्य होणार आहे.(e peek pahani last date 2024)

ई-पीक पाहणीची खास गोष्ट म्हणजे ई पिक ॲपमध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सहज लावता येणार आहे.(e peek pahani last date 2024 )

इ पीक पाहणीमुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे . याची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

e peek pahani last date 2024
e peek pahani last date 2024

आपल्या मोबाईलवरूनच करता येणार ई पीक पाहणी !

e peek pahani last date 2024

तर मंडळी तुम्हाला आता पीक पाहणी करण्यासाठी तलाठ्याकडे किंवा इतर कुठेही जाण्याची गरज भासणार नाहीये , कारण आता आपल्या जवळील एका मोबाइलवरूनच 50 पीकपेरा नोंदणी करता येणार आहे.  खरीप हंगाम 2024 साठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन ॲप गुगल प्लेस्टोर वर उपलब्ध करण्यात आले आहे. तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

नोंदणी कशी करावी ? वाचा इथे…

ॲप उघडल्यावर मोबाईल स्क्रीनच्या डाव्या बाजूला दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी येऊन आप-आपला विभाग निवडा.

आता शेतकरी म्हणून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला वरीलप्रमाणे पर्याय दिसतील.

त्यानंतर गट क्रमांक टाकून झाल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल.

आता आपले खाते क्रमांक तपासून घ्यावे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा.

आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर SMS  एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड प्राप्त होईल.

होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल.

त्यानंतर कॅमेरा पर्याय दिसेल, त्याद्वारे फोटो काढून आपला फॉर्म सबमिट करावा.

नवीन व्हर्जनच्या ॲप्लिकेशनमुळे आता शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो.

तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट अगदी मोफत वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा – whatsapp…

हेही वाचा: –

Saur krushi vahini Yojana 2.0 : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment