Ladki Gruhasevika Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी गृहसेविका योजना !

Ladki Gruhasevika Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी गृहसेविका योजना !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरगोस प्रतिसाद मिळाला आहे.मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. अशातच आता महायुती सरकार असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी एका गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Ladki Gruhasevika Yojana 2024

लोकसत्ता कडून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासोबतच महाराष्ट्रात तब्बल १० ते १२ लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती देखील सरकारच्या वतीने जाहीर केला गेलाय.

Ladki Gruhasevika Yojana 2024
Ladki Gruhasevika Yojana 2024

तर या योजने अंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपयांचा संच हा घरगुती कामगार महिलांना दिला जाणार असल्याची तरतूद करण्यात येणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफ़वा देखील काही भागांत पसरली होती . मात्र संचवाटप हा केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच दिला जाणार आहे.

Ladki Gruhasevika Yojana 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

दिवंगत आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री असताना दहा लाख घरेलु कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात सांगण्यात आलेली , आणि त्यावर तत्कालीन कामगारमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेले. आता १२ ते १३ लाख घरेलू कामगार आहेत आणि त्यामध्ये ९९% हा महिला वर्ग आहे. परंतु त्यामध्ये नोंदणीकृत महिला किती यावर प्रश्नचिह्नच आहे.

अशाच नवनवीन अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा. व्हाट्सअप ग्रुप,  येथे क्लिक करा.     

Mukhyamantri vayoshri Yojana maharashtra : मुख्यमंत्री वयोश्री योजना देणार 3,000 रुपये !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment