Job Requirements : महावितरणामध्ये नोकरीची सुवर्णं संधी, असा करा अर्ज !

Job Requirements : महावितरणामध्ये नोकरीची सुवर्णं संधी, असा करा अर्ज !

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. प्रभात मराठीच्या माध्यमातुन आपण नोकरी , योजना आणि शेतिविषयक माहितीचा आढावा घेत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण नोकरी संदर्भातील खास अपडेट पाहणार आहोत.

महावितरण विभागाने 46 रिक्त पदांसाठी भरती सुरु केली आहे. या भरतीची तपशीलवार माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

पदांचे नाव : इलेक्ट्रिशियन आणि वायरमन

वायरमनसाठी रिक्त जागा : 23

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI (NCVT) आणि 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षांपर्यंत

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ ऑगस्ट २०२४

(अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.)

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

https://mahajobkatta.com/mahavitaran-beed-apprentice/

अशाच नवनवीन अपडेट वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…whatsapp.com

हेही वाचा:

Nabard Requirement 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत नोकरीची सुवर्णं संधी..वाचा इथे !

Indian Railway Jobs 2024 Apply Online : बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

 

Leave a Comment