Pm Kisan 18th Installment Release : पीएम मोदींच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वाटप !

Pm Kisan 18th Installment Release : तर पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
Pm Kisan 18th Installment Release
Pm Kisan 18th Installment Release

आज दिनांक ५ आक्टोबर २०२४ रोजी देशभरातील ९.४ कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर २,०००/- रुपयांचे हप्ते जारी केले आहेत. यावेळी केंद्र सरकारने या १८ व्या हप्त्याकरिता तब्ब्ल २०,०००/- कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.

Pm Kisan 18th Installment Release
Pm Kisan 18th Installment Release

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून किमान उत्पन्न समर्थन म्हणून दरवर्षी ६,०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना १ फेब्रुवारी २०१९ पासून पियुष गोयल यांनी सुरू केली होती. २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पा दरम्यान या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

तर काही कारणास्थव तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही एटीएममध्ये जाऊन स्टेटमेंट चेक करु शकता.(Pm Kisan 18th Installment Release)

याशिवाय, तुम्ही पुढीलप्रमाणे देण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबरचा उपयोग करू शकता.

0120-6025109
011-24300606

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता हा नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जारी केल्यामुळे अनेक ठिकाणी आनंदाचे वातावरण झाले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वाशीम येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर पीएम किसानच्या १८ व्या हप्त्याचे वाटप केले . दरम्यान व्यासपीठावर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते.(Pm Kisan 18th Installment Release)

पीएम मोदी काय म्हणाले ?

या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता जारी करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. पोहरादेवीचा आशीर्वाद आहे. मला नुकतीच “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही योजना स्त्री शक्तीचा सन्मान वाढणारी आहे.”

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.

यथे क्लीक करा :whatsapp.com/channelchannel

हेही वाचा: –  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

Ladki Bahin Yojana : महिलांना पुन्हा मिळणार 3,000 रुपये !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment