Bank of Maharashtra Job Vacancy : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी, उद्या पासून अर्ज प्रक्रिया सुरु !
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक खास अपडेट समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात नोकरीच्या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती.
बेरोजगार तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रशिक्षणार्थी पदावर नोकरी करण्याची सुवर्णं संधी चालून आली असून, एकूण ६०० रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जाणार आहे.
Bank of Maharashtra Job Vacancy
- नोकरीचे ठिकाण: बँक ऑफ महाराष्ट्र
- पद : प्रशिक्षणार्थी (Apprenticeship)
- अर्ज करण्याची तारीख : १४ ऑक्टोबरपासून
- शेवटची तारीख : २४ ऑक्टोबर पर्यंत
- अर्ज करण्यासाठी वेबसाईट :
https://bankofmaharashtra.in
या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. - वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
(राखीव असलेल्या प्रवर्गातिल उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.) - शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे.( राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.)
- अर्ज शुल्क : SC किंवा St प्रवर्गातिल अर्जदारांसाठी १००/- रुपये अधिक GST भरावे लागणार आहे. तसेंच अनारक्षित आणि EWS, OBC श्रेणितील १५०/- रुपये अधिक GST शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त अर्ज करणारे उमेदवार अपंग असल्यास अर्ज प्रक्रिया विनामूल्य असेल.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.
येथे क्लिक करा: – whatsapp.com
हेही वाचा: Ind vs Nz : रोहित आणि गंभीर वर चाहते का झाले नाराज ?
Mukhyamantri Yojana Doot 2024 : ग्रामीण तरुणांना नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !
Instagram Group Join Now