Gold Price Today: गुरुवार १७ ऑक्टोबर २०२४ म्हणजेच आज सोन्याच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासुन सुरु असलेली घसरण थांबली असल्याचे समोर येतंय.
आता घसरण थांबली असल्यामुळेच गुंतवणूकदार तसेंच सोने खरेदीदारांकरिता नक्किच ही खुशखबर असू शकते. तसें पाहायला गेले तर सध्या म्हणजेच आजच्या दिवशी मुंबई मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ७७,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. तसेंच २२ कॅरेट सोन्याची किंमत ७१,४१०/- रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रा मधील काही प्रमुख शहरांतिल सोन्याचे दर. तर मंडळी
महाराष्ट्रामधिल काही मोठ्या शहरामध्ये म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरात आज २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,४००/- रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,९००/- रुपयांच्या दरम्यानच आहे.
काही मोजक्या शहरातिल आजचे सोन्याचे दर पुढीलप्रमाणे;
सोने 22 कॅरेट दर, प्रति 10 ग्रॅम
मुंबई – ७१,४१०/- रुपये
पुणे – ७१,४१०/- रुपये
कोल्हापूर – ७१,४१०/- रुपये
जळगाव – ७१,४१०/- रुपये
नागपूर – ७१,४१०/- रुपये
ठाणे – ७१,४१० रुपये
24 कॅरेट सोने दर, प्रति 10 ग्रॅम
(Gold Price Today)
मुंबई – ७७,९००/- रुपये
पुणे – ७७,९००/- रुपये
कोल्हापूर – ७७,९००/- रुपये
नागपूर – ७७,९००/- रुपये
ठाणे – ७७,९००/- रुपये
जळगाव – ७७,९००/- रुपये
डिस्क्लेमर वरील दिलेल्या सोन्याच्या दरा मध्ये काही प्रमाणात बदल असू शकतात, तसेंच यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश देखील नाही. तर अचूक दरांची माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या जवळील ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.
सोने खरेदीसाठी किंमत कशी तपासायची ?
(Gold Price Today)
आपल्याला ठाऊकच असेल की सोन्याच्या बाजारभावात नेहमी बदल होत असतात,चढ उतार होत असतात. तर तुम्हाला देखील सोने खरेदी करत्या वेळी २२ कॅरेट किंवा १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन SMS च्या माध्यमातून चालू असलेल्या दरांची माहिती मिळवता येते. त्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइट्सच्या माध्यमातूम देखील नियमित माहिती मिळवू शकता. या वेबसाईटच्या लिंक पुढील प्रमाणे आहेत. www.ibja.co किंवा ibjarates.com
तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट, बातम्या तुम्हाला व्हाट्सप द्वारे मिळाव्यात याकरिता खालील लिंकवर क्लिक करुन प्रभात मराठीचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा :-whatsapp.com
हेही वाचा: – लाडकी बहीण योजना 5,000 रुपये बोनस नक्की कोणाला ?