Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णं संधी ; 600 जागांसाठी निघाली भरती !

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णं संधी ; 600 जागांसाठी निघाली भरती !
Bank of Maharashtra Recruitment 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा प्रभात मराठीच्या माध्यमातून खास अपडेट घेऊन आलो आहोत. त्यामुळे हा लेख नोकरीच्या शोधात असणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहचवा. तर आज आपण पाहणार आहोत ती भरती बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदां करिता असणार आहे. नुकतीच या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

तसेंच एकूण ६०० रिक्त जागांकरिता ही भरती राबवली जात आहे. तर भरतीसाठी पात्र ठरत असलेल्या इच्छूक उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये सांगितल्यानुसार भरतासाठी उमेदवारांना २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच अर्ज करता येणार आहेत.(Bank of Maharashtra Recruitment 2024)

चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशीलवार माहिती.

या पदासाठी आहे भरती : अप्रेंटिस

एकूण रिक्त जागा : ६००
(महाराष्ट्रामध्ये २७९ जागा भरल्या जाणार )

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक.

अर्ज करण्याची पद्धत : सदर भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ ऑक्टोबर २०२४

वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे (SC / ST : ५ वर्षे सवलत ; OBC : ३ वर्षे सवलत आहे. )

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क : १५०/- रुपये (SC / ST प्रवर्गासाठी : १००/- रुपये )

वेतन : ९,०००/- रुपये (स्टायपेंड)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र

नोंद :- अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडुन घ्या. चुकीची माहिती दिल्यास तसेंच दिलेल्या तारखेच्या नंतर अर्ज सादर केल्यास , तो अर्ज अपात्र ठरवला जाईल.

अधिकृत वेबसाईट : bankofmaharashtra.in

जाहिरात PDF :  येथे क्लिक करा     

व्हाट्सअप ग्रुप: –   येथे क्लिक करा 

हेही वाचा: –Anganwadi Vacancy 2024 : अंगणवाडी मुख्यसेविकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु..इथून करा अर्ज !

Central Reserve Police Force Jobs : सीआरपीएफ मध्ये नोकरीची सुवर्णं संधी !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment