SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास अंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !

SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास अंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !
SIDBI Recruitment 2024
SIDBI Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर आली आहे. नुकतीच ‘भारतीय लघुउद्योग विकास बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर” या रिक्त पदाच्या भरती करिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातुन एकूण ७२ जागा जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुऊ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशिलवार माहिती.

SIDBI Recruitment 2024

पदाचे नाव आणि पदसंख्या

Assistant Manager Grade A (General) 50

Assistant Manager Grade B (General) 10

Assistant Manager Grade B (Legal) 06

Assistant Manager Grade B (IT) 06

एकूण रिक्त जागा 72 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

SIDBI Recruitment 2024
भरल्या जाणाऱ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी.

वयोमर्यादा :

जे पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पुढील प्रमाणे असावे.

पद क्रमांक १ करिता २१ ते ३० वर्षापर्यंत असावे.

पद क्रमांक २ ते ४ करिता २५ ते ३३ दरम्यान असावे.

तसेंच sc, ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५ वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ०३ वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.(SIDBI Recruitment 2024)

नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

शेवटची तारीख : २ डिसेंबर २०२४

हे लक्षात ठेवा :

अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचुन घ्या.

अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र ठरत असाल तरच अर्ज सादर करा.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक माहिती व्यवस्थितपणे भरा.

अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अपूर्ण अर्ज आढळल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

दिलेल्या तारखे आधी उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. तारखे नंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भरती बदल जाहिरात आणि वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. अर्ज भरताना खालील लिंकचा आधार घ्या.(SIDBI Recruitment 2024)

मूळ जाहीरात : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी :   येथे क्लिक करा 

हेही वाचा : Sai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर लगेच करा अर्ज..

Mumbai Customs Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना, मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत मिळणार नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment