Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज..
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्ताची अपडेट समोर आली आहे . नुकतीच समाज कल्याण पुणे विभागांतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात एकूण २१९ रिक्त जागांसाठी असणार आहे. तर या भरतीच्या माध्यमातून पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात भरती बद्दल तपशिलवार माहिती.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

उच्च श्रेणी लघुलेखक : 10 रिक्त जागा

गृहपाल / अधीक्षक (महिला) : 92 रिक्त जागा

गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण) : 61 रिक्त जागा

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक : 05 रिक्त जागा

निम्न श्रेणी लघुलेखक : 03 रिक्त जागा

समाज कल्याण निरीक्षक : 39 रिक्त जागा

लघु टंकलेखक : 09 रिक्त जागा

एकूण रिक्त जागा : 219 जागा

पदानुसार शैक्षणिक पात्रता:

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

उच्च श्रेणी लघुलेखक पदाकरिता :

दहावी उत्तीर्ण
इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र. मि.
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.
MS – CIT किंवा समतुल्य

गृहपाल / अधीक्षक (महिला) ,
गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण)
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक

या तिन्ही पदाकरिता पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS – CIT किंवा समतुल्य

निम्न श्रेणी लघुलेखक पदाकरिता शेक्षणिक पात्रता:

दहावी उत्तीर्ण
इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र. मि. किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र. मि.
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.
MS – CIT किंवा समतुल्य

समाज कल्याण निरीक्षक पदाकरिता शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
MS – CIT किंवा समतुल्य

लघु टंकलेखक पदाकरिता शैक्षणिक पात्रता :

दहावी उत्तीर्ण
लघुलेखन 80 श.प्र. मि.
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.

नोकरी ठिकाण :
पुणे, महाराष्ट्र

वयोमर्यादा :

या भरतीकरिता अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांचे वय हे 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क :

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता : ₹1,000/- रुपये अर्ज शुल्क मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ₹900/- रुपये अर्ज शुल्क

महत्त्वाची तारीख :
सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आली आहे.

अर्ज करण्यापूर्वी भरतीची मूळ जाहिरात पीडीएफ वाचा. भरती बद्दलच्या आवश्यक लिंक पुढील प्रमाणे आहेत.

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :   येथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ :   येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप :   whatsapp

हेही वाचा :- SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास अंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !

Mumbai Customs Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना, मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत मिळणार नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment