Cochin Shipyard Recruitment 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 71 जागांसाठी भरती सुरु…

Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 71 जागांसाठी भरती सुरु…
Cochin Shipyard Recruitment 2024
Cochin Shipyard Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन अपडेट समोर आली आहे. तर नुकतीच कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तसेंच सदर भरतीकरिता पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील नुकतीच सुरु झाली असून, हे अर्ज २९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशीलवार माहिती.

Cochin Shipyard Recruitment 2024

पदाचे नाव :
१) स्काफफोल्डर : २१ रिक्त जागा
२) सेमी स्किल्ड रिगर : ५० रिक्त जागा
एकूण भरल्या जाणाऱ्या रिक्त जागा ७१

शैक्षणिक पात्रता :

सदर भरतीकरिता अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असेल. जी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.

पद १) स्काफफोल्डर : दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

पद २) सेमी स्किल्ड रिगर : इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आणि ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
वयोमर्यादा

सदर भरतीकरिता इच्छुक उमेदवारांचे वय १ जून २०२४ रोजी १८ ते ३० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षाची वया मध्ये सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क :

जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे.

जनरल / ओबीसी : ₹200/- रुपये
एससी / एसटी: शुल्क नाही

शेवटची तारीख :

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २९ नोव्हेंबर २०२४ आहे.

Cochin Shipyard Recruitment 2024

काही महत्त्वाच्या सूचना :

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज भरताना अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरावी. अपूर्ण माहिती असलेला अर्ज किंवा चुकीचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

जाहिराती मध्ये दिलेल्या तारखे पर्यंतच आपले अर्ज सादर करावेत. त्यानंतरचे अर्ज शक्यतो ग्राह्य धरले जात नाहीत.

भरती साठी अर्ज करण्याआधी भरतीची मूळ जाहिरात व्यवस्थित वाचावी.
( लिंक पुढीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.)

लिंक्स :

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी :  येथे क्लिक करा com

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा   

हेही वाचा  : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास अंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment