Sharmin segal: सलमान खानच्या लग्नाच्या मागणीला नकार देणारी मुलगी आज आहे अभिनेत्री

या मुलीने दिला होता सलमान खानला नकार , सोशल मीडियावर वायरल होत आहेत फोटोस .

(Sharmin segal)

काही दिवसांपासून संजय लीला भन्साली यांची हिरामंडी Heeramandi  वेब सिरीज बरीच चर्चेत आहे. सोबतच यामधील कलाकारही चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच वेळी या वेब सिरीज मधील अभिनेत्री शर्मिन सहगल हिने सलमान खानचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता असा खुलासा केला जात आहे. तेव्हापासून या अभिनेत्रीला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळत आहे. बॉलीवूड मधील सुपरस्टार सलमान खान हा अभिनेता आजच्या क्षणी 58 वर्षाचा असला तरीही प्रेक्षक आणि त्याचा चाहता वर्ग त्याच्या लग्नाची वाट अजूनही पाहत आहे. बऱ्याचदा सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्री सोबत जोडले परंतु तो अजूनही बॅचलर आहे. आता काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शर्मिन गिल हिच्याद्वारे असा खुलासा करण्यात येत आहे की सलमान खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. परंतु तिने त्याला नकार दिला होता.    (Sharmin segal )

      गंमत म्हणजे झालं असं की हीरा मंडी मध्ये दिसणारी शर्मिंग सहगल ही अभिनेत्री दोन-तीन वर्षांची असताना ‘हम दिल दे चुके सनम’ च्या शूटिंग दरम्यान सलमानने मी हिच्याशी लग्न करणार असे गमतीत म्हटले होते . ही गंमतशीर आठवण शर्मिन गिल या अभिनेत्रीला आजही लक्षात आहे. (Sharmin sagal)

 शर्मिल सहगल ही हिरामंडी चे दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचीच भाची आहे. 

  नूतकेच तिचे सुंदर लूक मधील फोटोस सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.  ज्यात ती खूपच सूंदर दिसत आहे.

 

सोजन्य : इंस्टाग्राम@sharmin segal

शर्मीन सहगीलने विविध आउटफिट मध्ये असलेले फोटोस   आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत . ज्यात ती प्रत्येक आउट फिट मध्ये नखशीखांत‌ सुंदर दिसत आहे. तिच्या पोस्टवर प्रेक्षक वर्ग सुद्धा चांगलीच पसंती दाखवतो आहे .(Sharmin segal)

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment