टाळ्या वाजवताच उर्फीच्या ड्रेस मधून निघाली चक्क फुलपाखरं, पाहणारे झाले चकीत !
Urifi javed Butterfly dress
उर्फी जावेद ही तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेल्स मुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. तिने एखादा आऊटफिट केला आणि त्याची चर्चा न होणे शक्यच नाही. दरवेळी नवीन फॅशन घेऊन येणाऱ्या उर्फिने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात उर्फी जावेदने पुन्हा एकदा एक असामान्य ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये तिला चक्क जादूगार म्हटलं जातंय. उर्फी जावेद तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्स आणि लुक्समुळे जास्त चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे आता उर्फी जावेद म्हटले की यावेळी तिने कसले अतरंगी कपडे घातले असतील हाच विचार मनात येतो. आता परत ती आपल्या युनिक ड्रेस मुळे चाहत्यांना आकर्षित करत आहे. बोल्ड आणि शॉर्ट कपड्यांमध्ये दिसणारी उर्फी जावेद यावेळी संपूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. परंतु या ड्रेस मध्ये तिला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे कारण तिच्या ड्रेस वरून चक्क फुलपाखरं उडताना दिसत होती.
(Urfi javed Butterfly dress ) नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उर्फी जावेद ने मिनी गार्डन असल्याप्रमाणे आऊटफिट केला होता. ज्यामुळे तिने सर्वांच्या नजरा वेधल्या होत्या.
एका कार्यक्रमासाठी तिने हा 3D आऊटफिट परिधान केला होता. ज्यामुळे उपस्थित लोकांच्या नजरा तिच्या या ड्रेसवर खिळून राहिल्या.( Urfi javed Butterfly dress) लॉंग ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन मध्ये उर्फी जावेद एखाद्या बागेसारखी दिसत होती. कारण तिच्या ड्रेसवर पान आणि फुल सुद्धा होती.या ड्रेसवर तीन आणि चार च्या सेट मध्ये पान बसवली होती ज्यामधील एक पान उघडले जायचे आणि बंद सुद्धा व्हायचे ज्यामध्ये फुलपाखरा बसवण्यात आली होती उर्फी ने टाळी वाजवताच पानं उघडली जायची आणि ती फुलपाखरे बाहेर येतील अशी टेकनिक केली होती . (Urifi javed Butterfly dress)
तिचा हा गाऊन बॅकलेस होता व लूप टाय फीचर मध्ये डिझाईन केले होते.ड्रेसचा ब्राईट लूक कमी होऊ नये म्हणून गळ्या मध्ये एकच पॅन्डेड घातले होते. ज्यामुळे ती एखाद्या राजकन्या सारखी दिसत होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तिच्या या ड्रेसचे उपस्थित सर्वांनीच कौतुक केले.
(Urifi javed Butterfly dress)