10th Result 2024 नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये मध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यानंतर आता दहावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे, अशातच आता दहावीच्या निकालाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे.10th Result 2024 दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल पालकांची आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली होती. मीडिया रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल हा 27 मे रोजी जाहीर करणार असल्याचे सांगितले गेले आहे. कसा तपासायचा निकाल ? इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आल्या आणि मार्च च्या शेवटच्या आठवड्यात त्या संपल्या होत्या. 12 च्या निकालानंतर आता सगळ्यांनाच दहावीचा निकालाची उत्सुकता लागलेली आहे.
महाराष्ट्र बोर्ड परीक्षांचा निकाल पाहण्यासाठी येथे दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
https://mahahsscboard.in/ येथे निकाल गुणपत्रिका स्वरूपात घोषित केले जातात त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत तपशीलवार माहिती त्यात नमूद केलेली असते. एकूण टक्केवारी, निकालाची स्थिती , ग्रेड यांसाठी विभाग देखील करण्यात आलेले असतात.
असा डाऊनलोड करावा निकाल !
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत साइटला भेट (10th Result 2024) द्यावी mahahsscboard.in अथवा mahresult.nic.in
एसएससी निकालावर टॅप करा त्यानंतर, एक नवीन टॅब उघडला जाईल. (10th Result 2024) ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसं की नाव, रोल नंबर , आईचे नाव हे सर्व भराव लागेल . त्यानंतर ओके बटणावर क्लिक करा व तुमचा निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा.10th Result 2024
Scam 2010 Release date : आता उलघडणार २०१० घोटाळा प्रकरण !
Google Pay Offers 2024: गुगल पे ची ही पद्धतवापरून कमवता येतील पैसे !
Prathamesh shivalkar : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधले नवे घर