Sugarcane Harvester नमस्कार मंडळी, आजचा लेख शेतकरी मित्रांसाठी फार उपयोगी ठरु शकतो , कारण महाराष्ट्र सरकारद्वारे शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत मोफत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याकरिता सरकार जवळपास 35 लाखापर्यंतचे अनुदान देणार आहे.lp
सरकार द्वारे मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी आधुनिक यंत्र खरेदी करता येणार आहे . तर शेतकरी मित्रांनो या(Sugarcane Harvester ) योजनेचे लाभार्थी होण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे तर हा अर्ज कसा करावा त्याची ऑनलाइन पद्धत, पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे याबद्दल आजच्या लेखात आम्ही आपल्याला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत .(Sugarcane Harvester)
काय आहे अनुदान योजनेचा उद्देश ?
शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. याबरोबरच सध्या ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.अशा बऱ्याच समस्या लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली आहे . ऊस तोडणीच्या या यंत्रामुळे काम अधिक गतीने आणि कमी वेळेत होईल जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ वाचेल व कमी कष्ट लागतील. शिवाय ऊस योग्य वेळी तोडला जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या उत्पादनावर चांगला भाव मिळू शकेल.(Sugarcane Harvester )
अनुदान , योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
जमिनीचा ७/१२ सातबारा उतारा
बँक पासबुक
शेतजमिन ताळेबंद
किती मिळणार अनुदान :(Sugarcane Harvester
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचा लाभ घेण्यासाठी सरकार द्वारे कमीत कमी 35 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या किमान २०% वीस टक्के रक्कम ही भांडवल म्हणून गुंतवावी लागणार.(Sugarcane Harvester ) आणि उर्वरित रक्कम ही कर्ज स्वरूपात भरावी लागेल. माननीय प्रधानमंत्री द्वारे योजनेचे लाभार्थी असलेल्यांच्या बँक खात्या मध्ये अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार.
योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या:
सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करणे, नोंदणी झाल्यास, तुमच्या लॉगिन आयडी पासवर्डने लॉगिन करा.
भाषा मराठी निवडा.कृषी यांत्रिकीकरण विभागात जाऊन ऊस तोडणी यंत्र निवडावे.यंत्राची निवड केल्यावर, आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.
( शेतकऱ्यांना विहीर खोद्ण्यासाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान येेथे क्लीक करा !)
प्रस्ताव :
अर्ज भरल्याच्यानंतर प्रस्ताव हा कृषी विभागीय महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा .सादर केल्यानंतर, अर्ज स्वीकृतीसाठी तपासण्यात येईल.अनुदानाची रक्कम ही प्रधानमंत्री द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येइल . सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्जाची माहिती(Sugarcane Harvester )
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी.
वैयक्तिक माहिती , पत्ता तसेंच शेतजमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून झाल्यावर,
‘मुख्यमंत्री देतो मला अर्ज करा’हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे.त्यानंतर ‘कृषी यांत्रिकीकरण’ या भागातील ऊस तोडणी यंत्र हा पर्याय निवडावा. आणि आवश्यक असलेली माहिती भरून अर्ज सादर करावा.
अधिक :
Boring Yojana: शेतकऱ्यांना सरकार द्वारे मिळणार मोफत बोरिंग
Solar Pump Yojana Maharashtra 2024