ssc maharashtra board Result 2024; असा पाहता येणार दहावीचा निकाल!

ssc maharashtra board Result 2024; इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे . कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारे महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे . आज म्हणजेच 27 मे 2024 रोजी ठीक दुपारी 1 वाजता mahresult.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

(ssc maharashtra board Result 2024)

निकाल जाहीर झाल्यानंतर, परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव त्या ठिकाणी वापरून त्यांचा एसएससी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे .(ssc maharashtra board Result 2024)

निकाल जाहीर झालेल्या एसएससी 2024 महाराष्ट्र बोर्डामध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर तसेंच डीओबी सारख्या तपशीलांसोबतच त्यांनी सर्व विषयांमध्ये मिळवलेल्या गुणांचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एसएससी बोर्डाने 10 वी 2023 चा निकाल 2 जून रोजी सकाळी 11 जाहीर केला होता. याबरोबरच उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 93.83 इतकी होती. आणि दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध करून दिला होता .(ssc maharashtra board Result 2024)

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2024, जो आज जाहीर होणार आहे, अनेक होस्टिंग-वेबसाइट्सवर प्रवेश केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

पुढील वेबसाईटवर महाराष्ट्र बोर्ड एसएससी 2024 चा निकाल पाहता येईल

mahahsscboard.maharashtra.gov.in

mahresult.nic.in

results.gov.in

results.nic.in

mahahsscboard.in

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालात उत्तीर्णतेची टक्केवारी वेगवेगळी दिसून आली आहे. 2023 मध्ये, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.88% अशी होती तसेंच एकूण 15,29,095 विद्यार्थ्यांपैकी मुले 92.06% तर मुली 95.87% होती.

हेही वाचा :

Dilip joshi net worth : दिलीप जोशी यांची संपत्ती आहे तरी किती ?

विरार-चर्चगेट ट्रेनमध्ये तुषार कपूर , व्हिडिओ शेअर करित म्हणाला..

Sugarcane Harvester : महाराष्ट्र सरकार मोफत उस तोडणी यंत्र अनुदान योजना , असा करा अर्ज !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment