PM Kisan Samman Nidhi Yojana : १७ वा हप्ता कधी मिळणार , त्याआधीच करा ही कामे !

PM Kisan Samman Nidhi Yojana :
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तसेंच सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून सरकार कडून गरजुंना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम करत असते.

(PM Kisan Samman Nidhi Yojana)
अशीच एक शेतकऱ्यांसाठीची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना .या योजनेद्वारे सरकार वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना हप्त्या हप्त्याने ६००० रुपयांचा निधी देत असते.

(PM Kisan Samman Nidhi Yojana)
आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना १६ हप्ते मिळाले आहेत . आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात १७ वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. परंतु हा हप्ता जमा होण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी करावी लागनार आहेत , आणि याच बद्दल आजच्या लेखात माहिती घेणार आहोत . सरकारद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे सोळा 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत. आणि आता शेतकरी मित्रांना 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पंरतु 17 वा हप्ता मिळवण्याआधी तुम्हाला काही महत्वपूर्ण कामे करणे गरजेचे आहे , जेणेकरून तुम्हाला हप्ता प्राप्त होण्याआधी कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

हप्ता मिळण्यापूर्वीच खालील कामे पूर्ण करा !

ज्या शेतकऱ्यांनी अद्दाप ई-केवायसी पडताळणी केली नाही ते पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ई केव्हायसी करू शकतात. (pmkisan.gov.in )आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. अथवा तुम्हाला 17 वा हप्ता दिला जाणार नाही. लाभार्थ्याचे बँक खाते आपल्या आधार कार्डशी लिंक करून घेणे तसेंच नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे.
तसेच आपल्या जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा 17 वा हप्ता लांबवला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही आपल्या जवळीलच कृषी कार्यालयाला भेट देऊ शकता. यासोबतच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे तसेंच नोंदणी फॉर्ममध्ये आपली बरोबर माहिती भरणे, या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. अन्यथा 17 वा हप्ता मिळण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.(PM Kisan Samman Nidhi Yojana)

दरवर्षी शेतकऱ्यांना मिळते 6000 रुपयांची मदत

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, ते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

कधी जमा होणार १७ वा हप्ता ?

पंतप्रधान किसान सम्मान योजनेचा १७ वा हफ्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार , याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.आणि याचदरम्यान पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता सांगतिली जात आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी तमाम शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत करण्यात येते. यामध्ये शेतकऱ्यांना चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता देण्यात येतो . आणि आत्तापर्यंत १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेंच आता १७ व्या हप्त्या साठी शेतकऱ्यांना वरील गोष्टींची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा:

Maha Dbt Biyane Yojana 2024: बियाणे अनुदान योजना

Sugarcane Harvester : महाराष्ट्र सरकार मोफत उस तोडणी यंत्र अनुदान योजना , असा करा अर्ज !

Pashu Shed Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान, जाणून घ्या अधिक माहिती

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment