Pm Kisan Samman Nidhi 19th Installment Date : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता या दिवशी येणार !
Pm Kisan Samman Nidhi 19th Installment Date : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार ? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच Direct Benefit Transfer – DBT प्रणालीद्वारे दिला आहे. … Read more