Captain 200 DI Mini Tractor : 20 एचपीचा मिनी ट्रॅक्टर कमी शेती क्षेत्रासाठी ठरेल वरदान ! शेतीची कामे होतील कमी खर्चात..
Captain 200 DI Mini Tractor : 20 एचपीचा मिनी ट्रॅक्टर कमी शेती क्षेत्रासाठी ठरेल वरदान ! शेतीची कामे होतील कमी खर्चात.. शेती क्षेत्रात ट्रॅक्टर चे महत्त्व काय आहे , हे एक शेतकरीच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. ट्रॅक्टर शेतातील बऱ्याच प्रकारच्या कामांकरिता अतिशय उपयुक्त असे यंत्र असून अगदी शेतीची पूर्व मशागती पासून तर पिके काढणीपर्यंतची सर्वाधिक … Read more