Kapus Soyabean News : केंद्र शासनाच्या या निर्णयाने मिळणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !
Kapus Soyabean News : केंद्र शासनाच्या या निर्णयाने मिळणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! या प्रकारच्या सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी… केंद्रांवर ज्या सोयाबीनची ओलावा मर्यादा १२% आहे किंवा फक्त १२% ओलावा असलेल्या सोयाबीनचीच खरेदी केंद्रांवर करण्यात येत होती. पण आता सोयाबीनमधील ओलावा मर्यादा १२ टक्क्यांवरून थेट १५% करण्याचा निर्णय केंद्र शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. आणि … Read more