Milk Business Profit : सोलापूर मधील हा शेतकरी दूध उत्पादनातुन वर्षाकाठी करतो 22 लाखांची उलाढाल !
Milk Business Profit : सोलापूर मधील हा शेतकरी दूध उत्पादनातुन वर्षाकाठी करतो 22 लाखांची उलाढाल ! भारतात फार आधीपासूनच शेती सोबत जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात. त्यापैकीच एक सर्वाधिक प्रमाणात केला जाणारा जोडधंदा म्हणजे पशुपालन. अलीकडच्या काळात पशुपालनासोबतच शेळीपालनाकडे सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात गती मिळते आहे.(Milk Business … Read more