Pm Kisan 18th Installment Release : पीएम मोदींच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वाटप !
Pm Kisan 18th Installment Release : तर पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आज दिनांक ५ आक्टोबर २०२४ रोजी देशभरातील ९.४ कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर २,०००/- रुपयांचे हप्ते जारी केले आहेत. यावेळी केंद्र सरकारने या १८ व्या … Read more