Jan Arogya Yojana : 2024 मोठी घोषणा ,राज्यातील गरजूंना मिळणार मोफत उपचार…
Jan Arogya Yojana: मोठी घोषणा ,राज्यातील गरजूंना मिळणार मोफत उपचार.. महाराष्ट्र राज्यातील दुर्बल तसेच गरीब घटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील काही घटकांना शासनाद्वारे मदत व्हावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. Arogya Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील गरजूंना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. म्हणजेच या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्वच … Read more