Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online : विधवा महिलांना मिळणार दोन हजार रुपये महिना !
Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply नमस्कार मंडळी आजचा लेख हा विधवा महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील विधवा महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गतर्गत ज्या कोणी महिला विधवा आहेत, अशा महिलांना दरमहिन्याला दोन हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ … Read more