Monsoon Forecast: मुंबईसह या राज्यात वादळी वाऱ्यांचा अंदाज !
Monsoon Forecast : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये आणि आसपासच्या भागात तीव्र उष्णतेची लाट देण्याची शक्यता आहे . मागील काही दिल्ली च्या एनसीआरमधील हवामानाचे अपडेट अतिशय वेगाने बदलताना दिसत आहेत. नुकताच पडलेला हलका पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे तापमानात किंचित घट निर्माण झाली होती मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार, या आठवड्यातील दिल्लीचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे … Read more