Vidya Lakshmi Yojana : केंद्र सरकारच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंतचे कर्ज !
Vidya Lakshmi Yojana : केंद्र सरकारच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंतचे कर्ज ! देशातील विविध समाज घटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात. ज्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजना आखल्या जातात. आणि सध्या शासनाच्या भरमसाठ योजना सुरु आहेत. ज्यामध्ये महिला आणि शेतकरी कामगारांसाठी असलेल्या योजना अधिक … Read more