DCC Bank Bharti 2024 : 10 वी पासवर लिपिक,शिपाई पदांसाठी मेगा भरती , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक !
DCC Bank Bharti 2024 : नमस्कार मंडळी स्वागत आहे , तुमचा प्रभात मराठी पेज वर. तुम्हाला माहित असेलच की आपण इथे नोकरी संदर्भातील बातम्या तसेंच नवनवीन योजना बद्दल सविस्तर आढावा घेत असतो. तर आजच्या लेखात सुद्धा आपण अशाच एका भरती बद्दल जाणून घेणार आहोत. आशा करतो की नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा हा लेख फायदेशीर ठरेल !
भंडारा जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी विविध पदांसाठी भरतीची जाहिरात काही दिवसांपुर्वीच प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तरुणांसाठी खास संधी उपलब्ध झालेली आहे.
सदर भरती बद्दल काही ठळक बाबी खालील प्रमाणे देण्यात आल्या आहेतच तरी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. तुम्हाला अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे लिंक देण्यात आली आहे , तिथून तुम्ही अर्ज करू शकता.(DCC Bank Bharti 2024)
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 2 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखे पर्यंत अर्ज सादर करावेत.
ठळक बाबी
पदाचे नाव : लिपिक
एकूण जागा : 99
पदाचे नाव : शिपाई
एकूण जागा : 19
दोन्ही पदांच्या एकूण जागा : 118
शैक्षणिक पात्रता :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण तसेच एमएससीआयटी कोर्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
सदर भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी 40 वर्षापर्यंत असावे.(DCC Bank Bharti 2024)
परीक्षा शुल्क
राखीव प्रवर्ग : 767 रुपये
खुल्या प्रवर्ग : 850 रुपये
नोकरीचे ठिकाण : भंडारा
वेतन ?
उमेदवाराच्या वेतना बद्दल सांगायचे झाल्यास ते, पदानुसार वेगवेगळे देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती :
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे . अर्जा सोबत आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत , याची नोंद घ्यावी.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (DCC Bank Bharti 2024) वाचावी.
उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल, याची नोंद घ्यावी.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : 👉 येथे क्लीक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :👉 येथे क्लिककराह
हेही वाचा:
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?
1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे