Government Jobs In Maharashtra 10th Pass : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णं संधी !

Government Jobs In Maharashtra 10th Pass : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णं संधी !

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. मंडळी आपण प्रभात मराठीच्या माध्यमातून शेतीविषयक बातम्या, योजना आणि नोकरी संदर्भातील खास अपडेट पाहत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण सरकारी नोकरीच्या संदर्भातील खास अपडेट बघणार आहोत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळीं पर्यंत हा लेख नक्की पाठवा.

Government Jobs In Maharashtra 10th Pass
Government Jobs In Maharashtra 10th Pass

आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी बऱ्याच तरुण तरुणींची इच्छा असते.आणि बरेचजण त्या साठी प्रयत्न करीत असतात. अशाच तरुण-तरुणींना आता सरकारी नोकरीची मोठी संधी समोर आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होऊन सरकारी नोकर होता येणार आहे.यासोबत महानगरपालिकेमध्येही विविध युवा प्रशिक्षण पदाची भरती सुरु झाली आहे. राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात रचना सहायक गट ब, उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) या पदांसाठी ही भरती होत आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी शिक्षणाची अट ही इयत्ता बारावी, दहावी एवढीच आहे.(Government Jobs In Maharashtra 10th Pass )

चला तर मग जाणून घेऊयात या भरतीं बद्दलची तपशीलवार माहिती.

गडचिरोली जिल्हा परिषद , प्राथमिक शिक्षक या पदाकरिता तपशील खालील प्रमाणे;

शैक्षणिक पात्रता – HSC, D.Ed किंवा TET

एकूण जागा – ४१९

वयोमर्यादा : वय वर्ष १८ ते ४०

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – २७ ऑगस्ट २०२४

अधिकृत वेबसाईट – http://zpgadchiroli.In

…………………….

पदवीधर असणाऱ्या प्राथमिक शिक्षकाकरिता ;

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर D.Ed.किंवा B.Ed.

एकूण जागा :- १२०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली

अधिकृत वेबसाईट :- http://zpgadchiroli.in

नवी मुंबई महानगरपालिकेतिल भरती करिता तपशील खालील प्रमाणे ;
(CMYKPY)

युवा प्रशिक्षण पदाकरिता पात्रता निकष :

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास /ITI किंवा पदवीधर

एकूण रिक्त जागा :- १९४

वयोमर्यादा :- १८ ते ३५

अधिकृत संकेत स्थळ :- http://rojgar.mahaswayam.gov.In

अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..   👉  whatsapp

हेही वाचा  ;Solapur Corporation Recruitment 2024 : सोलापुर महानगरपालिकेअंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment