Jobs in India Post Payments Bank : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णं संधी, लगेंच करा अर्ज !

Jobs in India Post Payments Bank:
Jobs in India Post Payments Bank
Jobs in India Post Payments Bank

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी प्रभात मराठीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा खास अपडेट घेऊन आलो आहोत. तर नुकतीच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण ३४४ कार्यकारी पदांच्या एकूण जागांसाठी ही भरती राबवली जात आहे. त्यामुळे बेरोजगार आणि पात्र तरुण वर्गाने नक्कीच या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. तसेच इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशीलवार माहिती.

Jobs in India Post Payments Bank

पद – कार्यकारी
एकुण पदांची संख्या – ३४४
वयोमर्यादा – २० ते ३५ वर्षे
पगार – दरमहा ३०,००० रुपये
अर्ज शुल्क – ७५० रुपये
शैक्षणिक पात्रता – सदर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२४

अधिकृत वेबसाईट – https://www.ippbonline.com
निवड प्रक्रिया कशी होणार ?

Jobs in India Post Payments Bank

उमेदवारांना पदवीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांची निवड करण्यात येणार आहे.

यानंतर गुणवत्ता यादीमधिल २ उमेदवारांकडे सामान पदवी असल्यास, सेवेतील ज्येष्ठता असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. तर, सेवेतील ज्येष्ठता समान असल्यास, उमेदवाराची निवड जन्मतारखेच्या आधारे करण्यात येईल.

अर्जदारांनी पदवी प्रमाणपत्रात दाखवल्या प्रमाणे पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची अचूक टक्केवारी भरावी. चुकीची माहिती आढल्यास तुमचा अर्ज नाकरला जाईल.

अर्जदाराकडे आपले CGPA टक्केवारीचे सर्टिफिकेट असेल तर, त्याचे गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यापीठाने जारी केलेले वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे असेल.

उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून घेण्यासाठी देखील गुणवत्ता यादीच्या आधारे बोलवण्यात येईल.

(Jobs in India Post Payments Bank)

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.

येथे क्लिक करा :- whatsapp.com

हेही वाचा: – Bank of Maharashtra Job Vacancy : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया सुरु !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment