Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला जमा होणार !

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला जमा होणार !
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

तर मंडळी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्य सरकारच्या प्रसिद्ध योजनेच्या  म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जसे की आपल्याला ठाऊक असेलच या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना  दरमहा १,००० रुपयांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment Date )

ही योजना महाराष्ट्रात सुरु होऊन फारसे काही दिवस झाले नाहीयेत. तर आतापर्यंत योजनेचे  एकूण दोन टप्प्यांतील रक्कम ही पात्र लाभार्थी  महिलांना रक्कम प्राप्त झाली आहे. तसेंच  आता योजनेचे तिसऱ्या टप्प्यातील निधीचे वाटप कधी केले जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसापासुन होताना दिसत आहेत.(Ladki Bahin Yojana 3rd Installment Date )

त्यामुळेच आता राज्य सरकार देखील या प्रश्नाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर येत्या महिन्या अखेरीस म्हणजेच २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत लाडक्या बहिण योजनेचा तिसरा निधी वाटप करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

या तारखेला मिळणार लाडक्या बहिणींना योजनेचा निधी.

आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता असणार आहे. तसेंच मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या २९ सप्टेंबर रोजी योजनेचा तिसऱा हप्ता वितरित होऊ शकतो. 

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो का ?

ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करिता अजूनही अर्ज केला नाही, त्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा महिलांना सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

राज्य सरकार द्वारे योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळेच राज्यातील जास्तीत जास्त गरजू आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment Date)

 अर्ज करण्यापूर्वी हे काम नक्की करा :

आपण मागील बऱ्याच लेखात सुद्धा सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपले आधार बँक खात्याला लिंक आहे की नाही, हे तपासून घ्यावे. हे कसे तपासायचे याकरिता पुढीलप्रमाणे लिंक देण्यात आली आहे. सदर योजनेसाठी महिलांना आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करुन् घेणे अतिशय गरजेचे आहे. योजनेसाठी पात्र असूनदेखील कित्येक महिलांना योजनेचा निधी प्राप्त झाला नाहीये. त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेच नाहीत. त्यामुळे योजनेचा दरमहा लाभ घ्यायचा असल्यास,  महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घेणे बंधनकारक असणार आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा…

  येथे क्लिक करा      

हेही वाचा: – Drone Didi Yojana Maharashtra : ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे

Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment