Mail Motor Services Mumbai Bharti 2024 : टपाल विभागामध्ये 8वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णं संधी ; इथे करा अर्ज !

Mail Motor Services Mumbai Bharti 2024 : टपाल विभागामध्ये 8वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णं संधी ; इथे करा अर्ज !

तर नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. मंडळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा नोकरीची जाहिरात समोर आली आहे. आणि याच बद्दल आजच्या लेखात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.(Mail Motor Services Mumbai Bharti 2024 )

Mail Motor Services Mumbai Bharti 2024
Mail Motor Services Mumbai Bharti 2024

जे तरुण मंडळी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्या साठी ही सुवर्णं संधी आहे असे म्हणायला हरकत नाही , कारण आता भारतीय पोस्टल विभागाने मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत कुशल कारागीर पदाच्या भरती करिता नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातित एकूण नऊ रिक्त जागांच्या भरतीची माहिती देण्यात आली आहेम. यासोबतच सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २०२४ ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. असे देखील जाहिरातीत नमूद केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावेत.(Mail Motor Services Mumbai Bharti 2024 )

या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

पदांची तपशीलवार माहिती वाचा इथे:

एकूण रिक्त पदे : ०९

पदाचे नाव : कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता :

संबंधित ट्रेड मध्ये टेक्निकल सर्टिफिकेट किंवा एक वर्षाच्या अनुभवासह ८ वी उत्तीर्ण आवश्यक. मोटार व्हेकल पदासाठी ड्रायविंग लायसेन्स असणे आवश्यक.

वयोमर्यादा :
सदर भरतीस अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षापर्यंत असावे.
(SC / ST वर्गातील उमेदवारांकरिता वयात ५ वर्षे सवलत असेल आणि OBC साठी ३ वर्षे )

वेतन : १९,९०० रुपये

अर्ज शुल्क : १०० रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२४

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक , मेल मोटर सर्व्हिसेस , १३४ ए , सुदाम काळू अहिरे मार्ग वर मुंबई – ४०००१८

भरती बद्दल आणखी सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या जाहिरातीची PDF वाचा
https://drive.google.com

अधिकृत वेबसाईटhttp://www.indiapost.gov.in

हे लक्षात घ्या:

या भरती साठी उमेदवारणा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. याकरिता संबंधित अर्जाचा नमुना खालीलप्रमाणें देण्यात आल आहे. त्यावरील माहिती व्यवस्थित भरून दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. यासोबतच अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा :Indian Railway Jobs 2024 Apply Online : बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment