Instagram Group
Join Now
Mini Tractor Yojana: शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी ! आता फक्त 35 हजार रुपयांत मिळवा मिनी ट्रॅक्टर ! जाणून घ्या सविस्तर माहिती.
Mini Tractor Yojana : शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी ! आता फक्त 35 हजार रुपयांत मिळवा मिनी ट्रॅक्टर ! जाणून घ्या सविस्तर माहिती.
Mini Tractor Yojana :
नमस्कार मंडळी तुम्ही देखील एक शेतकरी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . आजच्या लेखामध्ये आपण मिनी ट्रॅक्टर योजने बद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना सरकारने कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांकरिता सुरु केली आहे. या सहाय्यक कृषी उपकरणांवर तुम्हाला सरकारकडून सुमारे 90 % अशी सबसिडी दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 35,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. आणि याशिवाय उरलेली रक्कम महाराष्ट्र सरकार देणार आहे.Mini Tractor Yojana
(हेही वाचा Solar Pump Yojana Maharashtra 2024: आजपासून करता येणार अर्ज! )
मिनी ट्रॅक्टर योजना (Mini Tractor Yojana:) शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे कृषी उत्पादन म्हणून ट्रॅक्टरची ओळख आहे . ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी शेतातील अधिकारी कामे सहजपणे करू शकतो.
ट्रॅक्टर च्या सहाय्याने शेतकऱ्याला शेत नांगरायला आणि पीक बाजारात नेण्याकरिता मदत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच सरकार आता ट्रॅक्टर खरेदीवर अनुदानाचा लाभ देत आहे. नियमां नुसार ही सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिली जात आहे. मिनी ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागा अंतर्गत राबविण्यात येते आहे. या योजनेच्याअंतर्गत हे मिनी ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे राज्यातील नवबौद्ध तसेच अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर दिली जाणार आहेत . या योजनेत महाराष्ट्र सरकार तुम्हाला 3 लाख 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार. आणि शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागेल. शेतकरी फक्त 35,000 रुपयांमध्ये रोटोटिलर, ट्रेलर ,कल्टीव्हेटर तसेंच मिनी ट्रॅक्टर यांसारख्या वस्तू खरेदी करू शकतो. (Mini Tractor Yojana)
Free Scooty Yojana 2024 Maharashtra : अपंग व्यक्तींना मिळणार मोफत स्कूटर, जाणून घ्या अधिक माहिती.
Bakri Palan Loan Apply: पालनासाठी मिळणार 50लाखांचे अनुदान.
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.