Monsoon Forecast: मुंबईसह या राज्यात वादळी वाऱ्यांचा अंदाज !

Monsoon Forecast :
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये आणि आसपासच्या भागात तीव्र उष्णतेची लाट देण्याची शक्यता आहे . मागील काही दिल्ली च्या एनसीआरमधील हवामानाचे अपडेट अतिशय वेगाने बदलताना दिसत आहेत. नुकताच पडलेला हलका पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे तापमानात किंचित घट निर्माण झाली होती मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार, या आठवड्यातील दिल्लीचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . याबरोबरच हरियाणा बद्दल बोलायचे झाल्यास तर उन्हाळ्याची चाहूल लागलेली दिसत आहे. याव्यतिरिक्त सिरसा या ठिकाणी सर्वाधिक तापमान ४३.१ अंशांवर गेलेले आहे. हवामान खात्याच्या मते, आता उष्ण वातावरण सुरू झाले आहे. तर येत्या चार दिवसां मध्ये कमाल तापमानात चार अंशांनी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे . Monsoon Forecast
तसे बघायला गेल्यास काही राज्यांमध्ये अजूनही पाऊस तसेच वादळी वारे आणि हिमवृष्टी सुरूच आहे. याच दरम्यान हवामान खात्या द्वारे सुद्धा देशातील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Forecast
मे महिन्यात 16 तारखे पासूनच उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचा एक नवीन टप्पा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या कारणामुळे या भागात तीव्र उष्णता जाणवू शकते. दरम्यान, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात 17 मे पर्यंत वादळ आणि विजांचा कडकडाट तसेंच जोरदार वाऱ्यासोबत अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला गेला आहे. मुंबई मधील हवामान.
मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरांमध्ये सोमवारी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती . येत्या 3 ते 4 तासांत मुंबई मध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत पाऊस आणि 40-50 कि.मी. प्रतितास वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
Monsoon Forecast

हेही वाचा; Srk: कोण आहे शाहरुख खानची फेव्हरेट अभिनेत्री?
ल्प्ल्प्प्ल्Salman khan: ना लग्न ,ना मुलबाळ मग कोणाला मिळणार कोट्यावधीचीं संपत्ती ?
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.