Mumbai university Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांसाठी भरती सुरु ! असा करा अर्ज…

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांसाठी भरती सुरु ! असा करा अर्ज…

नमस्कार मंडळी, प्रभात मराठी वर आपले स्वागत आहे. जसे की तुम्हाला माहित असेलच या पेज वर आपण नोकरी आणि योजने संदर्भातील खास बातम्यांचा आढावा घेत असतो, तर आजच्या या लेखात सुद्धा आपण अशाच एका भरती प्रक्रिये बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल. मुंबई विद्यापीठ मुंबई (Mumbai University Bharti 2024) अंतर्गत नुकतीच एक भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 4 रिक्त पदांच्या जागा निघाल्या आहेत. यासोबतच नोकरीचे ठिकाण हे मुंबई मध्ये असणार आहे.

तसेंच ही भरती ‘संचालक प्राध्यापक’ या पदाकरिता आहे. सदर भरती करिता अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरच आपले अर्ज जमा करावे.(Mumbai university Bharti 2024 )

Mumbai university Bharti 2024
Mumbai university Bharti 2024

 

अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया :

पदाचे नाव : संचालक आणि प्राध्यापक
एकूण जागा : ०४
वयोमर्यादा : ६० वर्षांपर्यंत
ठिकाण : मुंबई
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन किंवा ऑफलाईन

अर्ज पाठविण्याकरिता पत्ता : कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई-400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024

सदर भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे झाल्यास तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकता.

आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करु शकता.

(>>इथे क्लिक करा  )

अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात वाचा :-
https://drive.google.com/file/d/1eQaQtBcv5quRRopzmgNdVq65EeaTh_P2/view?usp=drivesdk

हेही वाचा :

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

Mumbai port Trust vacancy 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment