NABARD Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णं संधी !

NABARD Recruitment 2024: 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णं संधी !
NABARD Recruitment 2024
NABARD Recruitment 2024

 

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खास अपडेट समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर माहिती.(NABARD Recruitment 2024)

‘National Bank for Agriculture and Rural’ म्हणजेच ‘राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक’ अंतर्गत काही रिक्त जागांसाठी नुकतीच भरती सुरु करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

त्यामुळे पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेच्या आत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. भरती बद्दलची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे.

NABARD Recruitment 2024

  • एकूण रिक्त पदांची संख्या – १०८
  • पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)
  • शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा : वय वर्ष १८ ते ३० पर्यंत असावे. शिवाय SC किंवा ST साठी वयामध्ये ५ वर्षे सूट तसेंच OBC करिता ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लागणारी फिस : जनरल/ओबीसी करिता ४५०/- रुपये , तर [SC/ ST/ PWD/ ExSM करिता ५०/- रुपये शुल्क लागणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत : 21 ऑक्टोबर 2024 त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • परीक्षा : 21 नोव्हेंबर 2024 ऑनलाईन पद्धतीने.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

सूचना :-

अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात PDF व्यवस्थित वाचावी.

भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जामध्ये तुम्ही देणार असलेली माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.

भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

(How To Apply NABARD Recruitment 2024 )

उमेदवारांना वरील पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
सदर अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने गरजेचे आहे.

भरतीची जाहिरात PDF: –   drive.google.com

अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/

अशाच नवनवीन अपडेट साठी

व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा:-whatsapp.com

 

हेही वाचा: –

Post office Scheme : पोस्ट ऑफिसची ही नवीन योजना वर्षभरातच महिलांना देते 2,32,000 रुपयांचा फायदा !

Indian Railway Jobs 2024 Apply Online : बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment