NFR Bharti 2024 : उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त पदांसाठी भरती सुरु, इथे करा अर्ज…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खास अपडेट समोर आली आहे. नुकतीच उत्तर पूर्व सीमा रेल्वे द्वारे “अप्रेंटिस” पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ५६४७ रिक्त जागांकरिता ही भरती सुरु असून. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखिल सुरु झाली आहे. आजच्या या लेखात आपण भरती बद्दल तपशिलवार माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
NFR Bharti 2024
पद : उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )
एकूण रिक्त जागा : ५६४७ रिक्त जागा
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण, ५० % गुणांसह आवश्यक.
तसेंच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असेल.(NFR Bharti 2024)
वयोमर्यादा :
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे या भरतीसाठी वय ३ डिसेंबर २०२४ रोजी १८ ते २४ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यासोबतच एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वया मध्ये ५ वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क :
जनरल / ओबीसी प्रवर्गासाठी : १००/-रुपये
एस सी/ एसटी / पीडब्ल्यूडी / ई बी सी आणि महिलांना : शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलेल्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
हे लक्षात ठेवा :
अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचुन घ्या.
अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र ठरत असाल तरच अर्ज सादर करा.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक माहिती व्यवस्थितपणे भरा.
अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अपूर्ण अर्ज आढळल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
दिलेल्या तारखे आधी उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. तारखे नंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
भरती बदल जाहिरात आणि वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. अर्ज भरताना खालील लिंकचा आधार घ्या.
महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा