तुमचे PanCard-Aadhaar Link आहे की नाही, हे तपासा एका SMS च्या माध्यमातुन ! आणि नसल्यास वापरा ही पद्धत !
मंडळी जर तुम्ही देखील तुमचे Pan Card हे आधार कार्ड सोबत लिंक केले नसेल किंवा तुम्हाला आठवत नाहीये , लिंक केले की नाही ? तर काळजी करण्याची गरज नाही , कारण आजच्या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला एक सोप्पी पद्धत सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही एका SMS द्वारे Pan – Adhar link आहे कि नाही हे तपासू शकता. आणि नसल्यास कसे करू शकता लिंक हे देखील सांगणार आहोत. कारण आता आपले pan आधार सोबत लिंक असणे फार गरजेचे आहे. तर आजच्या लेखा मध्ये आपण याच बद्दल पुरेपूर माहिती जाणून घेणार आहोत.
(PanCard-Aadhaar Link)
ा एसएमएस च्या फंक्शन मध्ये जाऊन तेथे UIDPAN असे टाइप करायचे आहे. त्यानंतर UIDPAN च्या पुढे एक स्पेस देउन आपला बारा अंकांचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. यासोबतच तुमचा 10 अंकांचा Pan नंबर सुद्धा लिहावा.
आता हा मेसेज तुम्हाला 567678 या नंबर वर किंवा 56161 पाठवायचा आहे.(PanCard-Aadhaar Link)
त्यानंतर या मेसेज च्या रिप्लाय मध्येच तुम्हाला तुमचा Panआधार लिंक कंफर्मेंशन चा मेसेज पाठवण्यात येईल.तिथे तुम्ही लिंक आहे नाही ते तापासू शकता.
जर लिंक नसल्यास खालील माहिती काळजीपूर्वक वाचा .
कसे करता येईल ऑनलाइन (PanCard-Aadhaar Link) Pan – Adhar link
यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर eportal.incometax.gov.in
किंवा
incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
इथून आपले रजिस्ट्रेशन झाल्यावर, आपल्या Pan Card आणि आधार कार्ड चा नंबर टाका.
त्यानंतर तुम्हाला लॉग-इन साठी आपली यूजर आईडी, पासवर्ड आणि डेट ऑफ बर्थ द्यावी लागेल. त्यानंतर स्क्रीन वर आलेल्या नोटिफिकेशन मध्ये जाऊन ‘Quick Links’ हा पर्याय निवडावा.
मग आपले आधार कार्ड निवडा आणि आपला Pan नंबर तसेच् आधार नंबर त्या ठिकाणी भरावा.
आणि आता चेकबॉक्स निवडून केप्चा कोड टाकुन सबमिट वर क्लीक करावे.
आणि शेवटी अशा प्रकारे Aadhar -Pan लिंक होण्याचे एक कंफर्मेशन तुमच्या समोर दाखवलं जाईल .(PanCard-Aadhaar Link)
हेही वाचा :
How can I Open Aadhar seva kendra : आधार सेवा केंद्र सुरु करा आणि लाखो रुपये कमवा !
PM Kisan Samman Nidhi Yojana : १७ वा हप्ता कधी मिळणार , त्याआधीच करा ही कामे !
Pm Aadhar card Loan: आधार कार्ड देणार 50,000 पर्यंतचे कर्ज, जाणून घ्या इथे