PM Kisan Yojana : 2024 पीएम किसान योजना संपूर्ण माहिती जाणून घ्या इथे…

PM Kisan Yojana : पीएम किसान योजना संपूर्ण माहिती जाणून घ्या इथे…

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत ‘नमो किसान महा सन्मान निधी योजने’ला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये दिले जाणार आहेत . त्यापैकी 6,000 रुपये केंद्र सरकार आणि 6,000 रुपये राज्य सरकार कडून मिळणार आहेत.

हा उपक्रम केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुषंगाने आहे. तसेंच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची घोषणा देखील केली आहे . ही तसेच ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार .

पात्रता PM Kisan Yojana

आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात त्यांच्या पिकांचा विमा काढता येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली आहे. सोबतच नवीन वस्त्र धोरण आणि कामगार नियम या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारवर वार्षिक 6900 कोटी रुपयांचे ओझं पडणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

आवश्यकता PM Kisan Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील गोष्टींची आवश्यकता आहे.

रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड

बँक खाते

उत्पन्नाचा दाखला

जमिनीची कागदपत्रे

मोबाईल क्रमांक

नवीन वस्त्र धोरण व कामगार नियम

कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणुकीला चालना मिळावी या उद्देशाने नवीन वस्त्रोद्योग धोरणालाही महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आता मंजुरी दिलेली आहे.(PM Kisan Yojana) या धोरणामुळे 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. शिवाय, कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणारे नवीन कामगार नियम देखील मंजूर करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी होणार लागू ? किती वाढणार पगार ?

Maha Dbt Biyane Yojana 2024: बियाणे अनुदान योजना

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment