Post office bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज…

Post office bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती….

Post office bharti 2024:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, नुकतेच भारतीय टपाल विभागाने नव्या उमेदवारांकरिता भरती जाहीर केलेली आहे . गट ‘क’ या पदांसाठी भरतीमध्ये अर्ज मागविले जात आहेत. मागविण्यात येत आहेत.

पोस्ट विभागाच्या या नवीन भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येणार आहे , या नवीन पोस्ट ऑफिस भरती करिता अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

विभागाने या नवीन पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. पोस्टल विभागाची ही नवीन भरती तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते.

पोस्ट ऑफिसच्या या नव्या भरतीसाठी ग्रुप सी म्हणजेच ड्रायव्हर ज्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असुन दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठीची पात्रता :

(Post office bharti 2024)

या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे आपले ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे यासोबतच तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असलेले प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. अर्ज करणारे उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त असू नये. तसेच तुमच्याकडे दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

Post office bharti 2024
Post office bharti 2024

पोस्ट ऑफिस भर्ती 2024

पोस्टाचे नाव – पोस्टमन , मेल गार्ड, एमटीएसपीपोस्ट
एकूण जागा : 1,899
अधिकृत साइट : www.indiapost.gov.in

पोस्ट ऑफिस भरती अर्ज प्रक्रिया:

सर्वप्रथम या पदांसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी लागेल.

यानंतर आपल्या समोर होम पेज उघडेल जाईल.
वेबसाइटच्या या होम पेजवरून आपला अर्ज डाउनलोड करावा.

आता या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी . त्यानंतर संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरावा.

व्यवस्थित अर्ज भरल्यानंतर, तो पुन्हा तपासुन त्या अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून घ्यावी.

त्यानंतर आपला फॉर्म अर्ज करण्यासाठी तयार होईल. आता हा अर्ज खालील पत्त्यावर पाठवून www.indiapost.gov.in पोस्ट ऑफिसच्या शाखेत जमा करावा.

हेही वाचा :

Pashu Shed Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान, जाणून घ्या अधिक माहिती

घरी बसून काम पाहिजे ? जाणून घ्या ५ प्रकारचे व्यवसाय !

Linkedin : लिंक्डइनवर अशा प्रकारे शोधा जॉब.

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online : विधवा महिलांना मिळणार दोन हजार रुपये महिना !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment