Rajashree shahu maharaj Scholarship 2024 : योजनेबद्दल सविस्तर माहिती…

Rajashree shahu maharaj Scholarship 2024 : योजनेबद्दल सविस्तर माहिती…

महाराष्ट्र शासनाद्वारे गरीब , गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांना शिक्षणाकरिता आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तर आजच्या लेखात आपण अशाच एका महत्वाच्या शिष्यवृत्ती स्कॉलरशिप योजने बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खालील मुद्द्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती किती मिळणार , पात्रता , आणि अर्ज प्रक्रिया ?

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत ही कल्याणकारी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.

Rajashree shahu maharaj Scholarship 2024

उद्देश-
योजनेअंतर्गत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे (सीएपी) डिप्लोमा, पदवीधर, व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना योजनेद्वारे आर्थिक सहाय्यप्रदान करून देणे . आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पात्रता ?

या योजनेकरिता अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.

शासन निर्णयानुसार प्रथम दोन मुले या योजनेसाठी लाभ घेऊ शकता.

शासन निर्णय दिनांक 07/10/2017 (डीएचई अभ्यासक्रम ) मधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

अर्जदारांने यापूर्वी कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Rajashree shahu maharaj Scholarship 2024

योजनेचा लाभ हा (Open / Distance / Virtual Learning) अथवा अर्धवेळ (Part-Time) जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्याकरिता अनुदेय असलेल्या अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाची संबंधी (AICTE/PCI/COA/MCI/NCTE, विद्यापीठ / शिक्षण मंडळ, इ.) गरजेचे आहे.
यासोबतच अर्जदार विद्यार्थ्याना प्रत्येक सत्र / वर्षाची परीक्षा देणे बंधनकारक आहे .

Rajashree shahu maharaj Scholarship 2024
Rajashree shahu maharaj Scholarship 2024

मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. नूतनीकरण करण्याकरिता संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एप्लीकेशन आयडी चा उपयोग या ठिकाणी करावा लागेल .

आवश्यक कागदपत्रे –

सक्षम प्राधिकरणाद्वारे मिळालेले अधिवास प्रमाणपत्र.

शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षम अधिकाऱ्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

cap संबंधित कागदपत्रे केवळ विधी शिक्षण शस्त्र व शारीरिक शिक्षण शस्त्र अभ्यासक्रम असल्यास दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र इत्यादी.

अटी आणि शर्ती-
अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, नवबुद्ध प्रवर्गातील असावा.

अर्जदारचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे.

पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 25 वर्षे आणि पदवीधर पदवी पदविका अभ्यासक्रमसाठी कमाल वय 30 वर्षां पर्यंत असावे.

विद्यार्थी दहावी बारावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ येथून उत्तीर्ण झालेला असावा.अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे झालेला असावा.

पदवीच्या अभ्यासक्रमासाठी बारावी मध्ये 55% गुण आवश्यक आहे, डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेशातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा मध्ये 50 % गुण आवश्यक आहे.

संस्थेची यादी संकेतस्थळावरती जाहिरात परिष्ट ‘ ब’ मध्ये सविस्तर पाहायला मिळणार आहे.

योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार हा शासनाकडे असणार आहे.

लाभाचे स्वरूप-

शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क, डेव्हलपमेंट, फी, आणि इत्यादी देण्यात येणार, यामध्ये शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह भोजन शुल्क याचा ठरल्या प्रमाणे खर्च देण्यात येणार आहे. जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्याथ्र्यांना संस्थेद्वारे आकारण्यात आलेले वसतिगृह व भोजन शुल्क देण्यात येईल.

तसेच वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी निर्वाह भत्ता देखील दिला जात आहे. प्रवेश अभ्यासक्रमासाठी लागणारया पुस्तकासाठी 5 हजार व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक वर्षासाठी 5000 अशी एकूण 10 हजार रुपये प्रति वर्षे लाभार्थ्यांना दिले जातात.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply : घरबसल्या मोबाईल वर अर्ज कसा करावा ? जाणून घ्या इथे

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment