Sai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर लगेच करा अर्ज..

Sai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर लगेच करा अर्ज..
Sai Recruitment 2024
Sai Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर आली आहे. याच बद्दलची आजच्या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकतीच भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “यंग प्रोफेशनल्स”या पदाच्या भरतीकरिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरती द्वारे एकूण ५० रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेंच ३० नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशिलवार माहिती.(Sai Recruitment 2024)

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स

भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त जागा : ५०

शैक्षणिक पात्रता:

५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
B.E / B.Tech / MBBS / LLB / CA / ICWA तसेच ०१ वर्षाचा अनुभव असावा.

अथवा कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.

क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र / डिप्लोमा कोर्स यासोबतच २ वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

वयोमर्यादा

सदर भरती करिता अर्ज करण्यासाठी
अर्जदाराचे वय ३० नोव्हेंबर २०२४ रोजी १८ ते ३२ वर्षापर्यंत असायला हवे.

SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत ०५ वर्षे सूट असेल , तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता ०३ वर्ष सूट असेल.(Sai Recruitment 2024)

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

सदर भरती साठी अर्ज प्रक्रिया ८ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली असून, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

सूचना लक्षात घ्या :

अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचा. लिंक खालील प्रमाणे देण्यात येईल.

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरतीसाठी जे उमेदवाराना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्ज करताना अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण आवश्यक ती माहिती व्यवस्थितपणे भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.

शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात :  येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा .

व्हाट्सअप ग्रुप : 

हेही वाचा : Mumbai Customs Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना, मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत मिळणार नोकरीची सुवर्णसंधी !

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णं संधी ; 600 जागांसाठी निघाली भरती !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment