SBI SO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SBI SO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
SBI SO Recruitment 2024
SBI SO Recruitment 2024

 

SBI SO Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खास अपडेट समोर आली आहे. नुकतीच भारतीय स्टेट बँक अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या भरतीकरिता अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीद्वारे एकूण १६९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेंच पदांनुसार पात्र ठरणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल सविस्तर माहिती.

(SBI SO Recruitment 2024)

पद क्रमांक – पदाचे नाव – पदसंख्या

क्रमांक १ : असिस्टंट मॅनेजर ( इंजिनियर – सिव्हिल) ४३ जागा

क्रमांक २ : असिस्टंट मॅनेजर ( इंजिनीयर – इलेक्ट्रिकल) २५ जागा

क्रमांक ३ : असिस्टंट मॅनेजर (इंजिनीयर – फायर) १०१ जागा

एकूण रिक्त जागा १६९

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक १ करिता –

६०% गुणांसह सिविल इंजीनियरिंगची पदवी असणे आवश्यक. आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

पद क्रमांक २ करिता :

६०% टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आणि किमान २ वर्षांचा अनुभव.

पद क्रमांक ३ करिता :

B.E. (Fire) अथवा B.E. / B.Tech ( Safety And Fire Engineering / Fire Technology And Safety Engineering आणि २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा :

पद क्रमांक १, २ साठी : २१ ते ३० वर्षापर्यंत.
पद क्रमांक ३ साठी : २१ ते ४० वर्षापर्यंत.

नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क

जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस: ७५०/-
एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी: शुल्क नाही.

शेवटची तारीख

सदर भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १२ डिसेंबर २०२४ आहे

सदर भरतीकरिता पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज भरताना अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत.

दिलेल्या तारखे पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचावी.

मूळ पीडीएफ जाहिरात  येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज . येथे क्लिक करा .

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

व्हाट्सॲप   येथे क्लिक करा 

हेही वाचा :- Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ५९२ रिक्त जागांसाठी निघाली भरती.

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment