Solar Pump Yojana Maharashtra 2024: आजपासून करता येणार अर्ज!

Solar pump yojana maharashtra 2024 Pm kusum solar Pump Yojana Maharashtra 2024  

नमस्कार मंडळी प्रभात मराठी वर आपले स्वागत आहे. तर आपण आजच्या लेखा मध्ये  ‘कुसुम सौर पंप योजना’ याबद्दल महत्वपूर्ण  माहिती जाणुन  घेणार आहोत. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल.

 महाराष्ट्र राज्यसरकारने वर्षांनुवर्षे  वीजपासुन वंचित असलेल्या भागातील गरीब शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ‘१ लाख सौर कृषी पंप’ देण्यासाठीची  घोषणा करण्यात आली  आहे. या योजने मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात दिवसाचे 8 तास सिंचन करता येईल .  ही योजना शासनाने सुरू केल्यानंतर राज्यातील फक्त  काही जिल्ह्यांमध्येच या योजनेचा लाभ मिळत होता आणि काही जिल्हे वंचित राहत होते. त्यामुळेच कुसुम सौरपं योजने करिता आजपासून २० जिल्ह्यांत अर्ज भरण्यासाठी  सुरुवात झालेली आहे.

(Solar pump yojana maharashtra 2024)

आजपासून महाराष्ट्रातील  20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणीची सुरुवात झाली आहे .  सौरपंप योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील  शेतकऱ्यांना ६० टक्के ते ९० टक्के असे अनुदान सुध्द्दा वाटप करण्यात आले आहे. 

 कोटा संपल्यानंतर  या योजनेसाठी अर्ज करता येणार  नाही. नवीन कोटा उपलब्ध होईपर्यंत  प्रतीक्षा करावी लागेल . एससी, एसटी तसेच  खुल्या प्रवर्गासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

 असा करू शकता अर्ज !

  (Solar pump yojana maharashtra 2024)

नावाची नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळच्याच सरकारी सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. आणि मग लगेच आपला अर्ज भरता येईल.

Kusum Yojana Apply 2024 च्याअंतर्गत आपणास  ऑनलाइन अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर  जावे जी आम्ही खाली दिली आहे.

  • kusum.mahaurja.com
  • त्यानंतर आपल्या पोर्टलवर लॉगइन करावे.
  • याकरिता आपला पोर्टलवर दिलेला संदर्भ क्रमांक वापरावा.
  • लॉग इन होताच ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचा पर्याय‌ त्याठीकाणि दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  • आता याठिकाणी  फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी.
  • संपूर्ण फॉर्म भरल्याच्या नंतर, पुन्हा सर्व माहिती व्यवस्थित तपासुन सबमिट वर क्लीक करावे .
  • सबमिशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
  • या युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने कुसुम योजनेतील आपली माहिती अपडेट करता येऊ शकते.

माहिती अपडेट केल्यानंतर, आपला पीएम कुसुम योजनेसाठीचा अर्ज अंतिम सबमिट करताच पूर्ण केला जाईल.  (Solar pump yojana maharashtra 2024)

Solar pump yojana maharashtra 2024
Solar pump yojana maharashtra 2024
WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment