Voter Id Download With Epic Number : आपले मतदान कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मधून , अवघ्या 5 मिनटात !

Voter Id Download With Epic Number : आपले मतदान कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मधून , अवघ्या 5 मिनटात !
Voter Id Download With Epic Number
Voter Id Download With Epic Number

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यामुळे सध्या राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहत आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे .

(Voter Id Download With Epic Number)

मतदान करण्यापुर्वी मतदार यादी मध्ये आपले नाव असणे आवश्यक असते. आता हे नाव कसे पाहायचे ? आपले मतदार ओळखपत्र आपल्या मोबाईल मध्ये कसे डाऊनलोड करायचे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

असे डाऊनलोड करा आपले मतदान कार्ड :

Voter Id Download With Epic Number

सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. ( लिंक पुढील प्रमाणे देण्यात येईल.)

वेबसाईटवर आल्यानंतर ‘E-EPIC Download’ या पर्यायवर क्लिक करा.

आता तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तुमचे नवीन खाते असेल तर, नोंदणी करून घ्यावी.

Voter Id Download With Epic Number
Voter Id Download With Epic Number

तुमचे अगोदरच खाते असेल तर, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून Login करावे. अथवा खाते नसल्यास ‘ Sign up ‘ वर क्लीक करून नवीन खाते उघडावे.

लॉगिन झाल्यावर पुन्हा E-EPIC Download वर क्लीक करावे.

Voter Id Download With Epic Number
Voter Id Download With Epic Number

E-EPIC Download वर क्लीक केल्यानंतर पुढे तुम्हाला मतदान कार्ड क्रमांक आणि राज्य निवडून Search बटणावर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला तुमचे नाव दिसेल. त्यापुढील डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचे आहे . त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेलं Otp इथे टाकून E-EPIC डाऊनलोड करता येईल. (Voter Id Download With Epic Number)

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

व्हाट्सअप ग्रुप :  येथे क्लिक करा

हेही वाचा : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?

Agristack Yojana : ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment